• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

आपापल्या क्षेत्रात स्वतःला गाडून घेऊन काम करणारी अशी माणसं अजूनही संपलेली नाहीत...

आता ‘खरेखुरे आयडॉल्स’ या मालिकेतलं हे तिसरं पुस्तक प्रकाशित होत आहे. ज्यांच्या कामामधून कुठे प्रश्न सोडवले जात आहेत, कुठे न्याय मिळवून दिला जात आहे, कुठे संशोधनामुळे जीवन सुकर होत आहे, कुठे नवे पायंडे पाडले जात आहेत, कुठे स्थानिक बुद्धी-शक्तीचा मिलाफ करून नवनिर्माण घडत आहे, कुठे त्यांच्या कामामुळे व्यवस्थेत सकारात्मक हस्तक्षेप होऊन व्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे, ते खरे समाजाचे आयडॉल्स.......

  • गौरी कानेटकर
  • Fri , 25 June 2021
  • 0 Comments
  • 2 Like

जोस सॅल्वडोर अल्वरेंगा : समुद्राच्या लाटांवर एक वर्ष जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारा जिगरबाज दर्यावर्दी

या पुस्तकात मृत्युच्या दारातून परतलेल्या नऊ व्यक्तींच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक कहाण्या आहेत. म्हटलं तर या साध्या कहाण्या आहेत. संकटातून माणसं कशी वाचली याच्या. म्हटलं तर ही माणसंही अगदी तुमच्या-माझ्यासारखीच आहेत; पण त्यांच्यावर परिस्थितीच अशी ओढवली की, त्यांना असामान्यत्व दाखवण्यावाचून इलाज राहिला नाही. मृत्यू पाहिलेली ही माणसं जगण्याबद्दल, स्वतःच्या क्षमता ताणण्याबद्दल खूप काही सांगतात.......

  • गौरी कानेटकर
  • Mon , 18 January 2021
  • 0 Comments
  • 3 Like

करोना आणि लॉकडाऊनला आपण कसे सामोरे गेलो, याचा आडवा छेद

या नोंदी तीन-चार स्तरांवर लिहिल्या आहेत. एक, माझ्या आसपास, घरीदारी, शेजारी आणि माझ्या मनात घडणार्‍या वैयक्तिक गोष्टी. दुसरा प्रकार आहे तो आपल्या समाजात, मी राहते त्या पुणे शहरात, महाराष्ट्रात आणि देशात घडणार्‍या गोष्टी. आणि तिसरा थोडाफार संदर्भ आहे, तो जागतिक घडामोडींचा. करोनाकाळात आपण व्यक्ती म्हणून कसे वागलो-समाजावर कसा परिणाम झाला आणि सरकारी पातळीवर या संकटकाळाला कसा प्रतिसाद दिला जात होता.......

  • गौरी कानेटकर
  • Fri , 14 August 2020
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.